Mazi Tuzi Reshimgath | 19th May Episode Highlights | प्रॉपर्टीसाठी सिम्मीचा परीच्या जीवाशी खेळ | Zee Marathi
2022-05-20 1
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत प्रॉपर्टीसाठी सिम्मी परीच डायबिटीजचं इंजेक्शन बदलते, त्यामुळे परीची तब्येत बिघडते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात पाहूया एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale